जिल्हा परिषद प्रशाला व कें. प्रा. शाळा पानवडोद बु.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल.......!!!! ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

पृष्ठे

  • मुख्यपृष्ठ
  • गौरवशाली इतिहास
  • शिक्षक संच
  • आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती
  • शालेय समित्या
  • राजमाता जिजाऊ बालवर्ग
  • Health Care & Agriculture
  • छत्रपती शिवराय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय
  • वर्ग १ ते ४ विशेष
  • Computer, Science&Math Lab
  • GALLERY
  • Student's Study

Wednesday, April 26, 2017

"आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी माझी शाळा !!!"

प्रस्तावित प्रवेशद्वार 
18 comments:
Home
Subscribe to: Posts (Atom)

@प्रेरणास्थान

*मा. श्रीमती जयश्रीताई चव्हाण (शिक्षणाधिकारी जि. प. छ. संभाजीनगर) *मा.श्री. अनिल पवार साहेब (गटशिक्षणाधिकारी पं. स. सिल्लोड) *मा. श्री. रमेश ठाकूर साहेब(शि.वि.अ. पं .स.सिल्लोड ) *मा.श्री .राजीव फुसे साहेब (शि.वि.अ. पं .स.सिल्लोड)*मा. श्री. डि .के फुसे साहेब(शि.वि.अ.पं ,स,सिल्लोड )*मा. वारे सर (मु .अ. प्रा.शा.वाबळेवाडी जि.पुणे) *मा.खैरे सर(प्रा.शा.वाबळेवाडी जि.पुणे)*मा.सचिन अण्णा वाबळे(सदस्य शा.व्य.स.वाबळेवाडी जि.पुणे) *मा. एम.यु. जाधव साहेब (कें.प्र.)*मा.रामचंद्र मोरे सर(गटसमनव्यक पं.स.सिल्लोड )*Team TechoSavy Sillod

@ भौतिक सुविधा

* प्रशस्त व भव्य दोन मजली इमारत.
*निसर्गरम्य व विस्तीर्ण क्रीडांगण.
*भव्य 'शिवछत्रपती खुले रंगमंच.
*राजमाता जिजाऊ बालसंस्कार केंद्र (शाळेला जोडून बालवर्ग)
*अद्ययावत ५० संगणकाची Computer Lab.
*e-Learning साठी प्रत्येक वर्गात 32" Android LED TV संच.
*अत्याधुनिक डॉ ए पी जे अब्दुल कलाम Science Lab.
*सुसज्ज फ्लोरेन्स नाईटींगल Healthcare Lab.
*सुसज्ज बळीराजा Agriculture Lab.
*सुसज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय.
*सुसज्ज छत्रपती शिवराय स्पर्धा परीक्षा व IIT NEET Foundation कोर्स केंद्र.
*स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी
*स्वच्छतागृह व Handwash Center

@ शालेय उपक्रम

*विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यास सक्षम बनवणारी शिक्षण प्रणाली
*100% e-Learning Classrooms
*NTS, NMMS, शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षा अतिरिक्त मार्गदर्शन
*ऐतिहासिक पर्यटनस्थळी शै. सहली
*विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण
*ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन
*Skill India अंतर्गत Health care व Agriculture व्यावसायिक अभ्यासक्रम
*वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडास्पर्धा


@ विशेष यश

*2018- 2019 NMMS शिष्यवृत्ती धारक
*कु. दिव्या संतोष पाडळे
*कु. निकिता दत्तात्रय वैद्य
*मागील 8 वर्षात 50 पेक्षा जास्त विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती धारक

@आम्ही प्रशालीयन

  • माजी विद्यार्थी Profile ------------- (Click Hear And Fill Your Biodata)

@ शाळेविषयी थोडक्यात

*शाळा स्थापना वर्ष - इ. स. 1889
*UDISE-
27190610802(प्रशाला) 27190610801(कें.प्रा.शा.)
*SSC INDEX- 56.06.022
*HSC INDEX- 56.06.032
*उपलब्ध वर्ग- बालवर्ग व १ ते १२ वी
*माध्यम-
Semi English, मराठी व उर्दु
*शिक्षक संख्या-
बालवर्ग- ४
कें.प्रा.शा.- ८
प्रशाला - १३



@ यशोगाथा

जि. प. प्रशाला व कें. प्रा.शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात पदाधिकारी व अधिकारी म्हणून पदे भूषवली आहेत. त्याच प्रमाणे अनेक संशोधक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक , ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, सैनिक, पोलीस, खेळाडू, प्रगतशील शेतकरी, उद्योजक, व्यापारी या शैक्षणिक संकुलात घडले.

@ Our Viewer's

created by @ Admin

created by @ Admin
श्री.सिनकर आर.पी. (प्रा.प.शि.) Mo.No.-7972742121

@Contact Us

*Mo. No.- 09421502804, 09309840666, 09970673912 & श्री. Pandurang Daud (अध्यक्ष शा.व्य.समिती)-9764897895
@Email ID- zphspanwadod@gmail.com
" Our Aim Is Creating An Environment Where Students Can Continuously Learn..............!!! "

आमचे शिलेदार @ प्रशाला

आमचे शिलेदार @ प्रशाला

कार्यरत शिक्षकवृंद@ प्रशाला

श्री. पाटील बी. एस. (मु .अ .) *श्रीम. हिंगवे एस. जे. (माध्य.शि.) *श्रीम. कुलकर्णी एम. एम. (माध्य.शि.) *श्री. पारधे के. एस. (माध्य.शि.) *श्री जगताप जे.व्ही. *श्री. सिनकर आर. पी. (प.प्रा.शि.)*श्री. गाडेकर एम. एल. (प.प्रा.शि.) *श्रीम. चापे व्ही . एन.(प.प्रा.शि.) *श्रीम. मानकर बी. ए.(प.प्रा.शि.) *श्री. गोफणे के. एल. (चित्रकला शि.) *श्री शेळके ए. डी.(प्रा.शि.) *श्रीम. कायंदे एस. के. (प्रा.शि.) *श्री. शिगणे एस. व्ही. (Agri. Instructor) *श्रीम. कोलारकर ए. ए. (Health care Instructor) *श्री. कादी पी. आर.(लिपिक) *श्रीम. दौड एस. एस. (परिचर)*श्रीम. सूर्यवंशी एस. आर. (परिचर)

आमचे आधारस्तंभ @ मार्गदर्शक

आमचे आधारस्तंभ @ मार्गदर्शक
श्री पांचाळ सर(माजी मु. अ.),श्री नरेंद्र दौड सर (प. प्रा.शि.) ,श्री पाटील बी.एस.सर(मु.अ.प्रशाला)

आमचे शिलेदार@ कें.प्रा.शाळा

आमचे शिलेदार@ कें.प्रा.शाळा

कार्यरत शिक्षकवृंद @ कें.प्रा.शाळा

श्री. सुरडकर जी.एस.(मु .अ .) *श्रीम बोर्डे व्ही. जि.(प्रा. शि.) *श्रीम. वाकचौरे एम. बी.(प्रा. शि.) *श्रीम. इंगळे एस.एस.(प्रा. शि.) *श्रीम. दांडगे एस.एस.(प्रा. शि.) *श्रीम.पाटील ए.व्ही.(प्रा. शि.) *श्री. शेख शहाबुद्दीन (प्रा. शि.उर्दु ) *श्रीम. आयेशा शहनाज(प्रा. शि.उर्दु ) *श्रीम. सुनीता तातडे (बालवर्ग स्वयंसेवक शिक्षिका) *श्रीम उज्वला दौड(बालवर्ग स्वयंसेवक शिक्षिका)
Created By Sinkar R.P. & Daud N. V.@. Picture Window theme. Theme images by 5ugarless. Powered by Blogger.