माजी विद्यार्थी Profile ------------- (Click Hear And Fill Your Biodata)

सर्व माजी विद्यार्थी प्रशाला पानवडोद विनंती कि खालील  Link वर Click करून आपली माहिती English मध्ये भरून आपले Profile टाकावे. जेणे करून सर्व माजी विद्यार्थ्यांचे Contact तयार होऊन एकमेकांना संपर्क करणे शक्य होईल. त्या माध्यमातून प्रशालेच्या विकासात आपला ही सहभाग घेणे शक्य होईल.

Profile खालील Link वर  Click करून Update करावे .
येथे Click करून Google Form वर आपली माहिती English मध्ये भरा.....!!



आपण भरलेली माहिती खालील Link वर Click करून पहा.......!!
आपण भरलेली माहिती व आपल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती येथे Click करून बघा ......धन्यवाद ...!


खास आपल्यासाठी आपल्या भावना आपल्याच शब्दात .......पानवडोदकर ....प्रशालीयन 

सर्व माजी विद्यार्थ्यांना नम्र आवाहन

जि.प.प्रशाला व कें.प्रा. शाळा पानवडोद बु या शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकसहभाग चळवळ उभी करण्यात आली आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती पानवडोद बु. स्थापन करण्यात आली.  या समितीत कोणी अध्यक्ष , उपाध्यक्ष ,सचिव वा पदाधिकारी नसून आपण सर्व तरुण मंडळ,पालक, ग्रामस्थ माता भगिनी या सदस्य आहेत. सर्व सदस्यांना समान दर्जा असून शाळा विकासासाठी सर्वांचे मत व विचार विचारात घेऊन हि समिती कार्य करते.लोकसहभागातून १५ ते २० लक्ष रु निधी जमा करून शाळेत डिजिटल बालवर्ग, डिजिटल कलासरुम , ५० संगणक ची अद्यावत computer Lab, विविध शैक्षणिक व खेळाचे साहित्य व शाळेला आवश्यक त्या इतर साहित्य व भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम या समितिने हाती घेतले आहे.

     लोकसहभागातून जमा होणारा निधी संकलनासाठी व पारदर्शक व्यवहारासाठी समितीचे बँक खाते उघडण्यात आले असून या खात्यावर जमा होणारा सर्व निधी जमा करून समिती सदस्य यांच्या विचाराने व मान्यतेने शाळा विकास व विद्यार्थी विकासावरच खर्च करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समितीचे बँक खाते

खात्याचे नाव :- आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा विकास समिती पानवडोद बु.
खाते क्रमांक :-  80056050563
IFSC CODE :- MAHG0005112
बँक नाव :- महाराष्ट्र ग्रामीण बँक पानवडोद बु
शाखा :- पानवडोद बु

            कृपया सर्व दाते , पालक व माजी विद्यार्थी , दानशुर व्यक्ती व संस्था , ग्रामस्थ पानवडोद बु व खु विनंती कि आपणही या ज्ञान यज्ञात आपला देणगीरुपी सहभाग नोंदवावा हि नम्र विनंती.
   आपण आपली देणगी वरील बँक खात्यावर online जमा करु शकता किंवा प्रशाला कार्यालयात  कॅश जमा करून पावती घेऊ शकता. 






2 comments:

  1. खूपच छान ब्लॉग सिनकर सर आणि दौड सर

    ReplyDelete
  2. धन्यवाद .... आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त माजी विद्यर्थी profil भरून घेणेसाठी प्रयत्न करावे हि विनंती

    ReplyDelete